Lokmat Bollywood Update | Amitabh Bachchan म्हणतात ‘अब इतना भी जुल्म ना करो | Shahenshah | News

2021-09-13 96

ट्विटर वर सक्रीय असणाऱ्या अमिताभ बच्चनने ट्विटर कडे एक तक्रार केलीय. संपूर्ण दिवसभर ट्विटरवर लिहण्याचा प्रयत्न करत होतो, तरीही काहीच पोस्ट झालं नाही. तसंच माझे २ लाख फॉलोअर्सही एकाच दिवसात कमी झाले. इतका अन्याय करु नका, असे ट्विट मोठ्या गमतीशीर शब्दामध्ये अमिताभ यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटला नेटकरांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय.बिग बी म्हणतात अरे Twitter भाई साहेब , या बहनजी ( पता नहीं ना इनका gender क्या है , इस लिए दोनों को संभोधित किया ), हम कुछ छाप रहे हैं , और आप उसको छपने ही नहीं दे रहे हैं ! अमाँ , 200,000 follower एक ही दिन में काट दिया आपने .. अब इसे तो मत काटो यार !! अब इतना भी ज़ुल्म न करो.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires